आमच्याबद्दल
गडचिरोलीची आवाज... जनतेचा विश्वास...
शेवटचा बदल: 12 Oct 2026
GNN News हे गडचिरोली जिल्ह्यातील ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी सुरू केलेले डिजिटल वृत्त माध्यम आहे.
आमचे ध्येय
ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रश्न, विकास, शेती, शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती यांच्या बातम्या जनतेपर्यंत जलद आणि अचूक पोहोचवणे.
आमची टीम
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आमचे प्रतिनिधी स्थानिक घडामोडींचे वार्तांकन करतात.